योसेफ त्याना भाऊसले वळख देस
1 45:1 प्रेषित 7:13 तवय योसेफना आजुबाजूले लोके उभा व्हतात त्यासनासमोर त्याले स्वताले रोकता वना नही; तो मोठा आवाजमा बोलना, की, सर्वा लोकसले बाहेर काढी द्या, मंग योसेफनी आपला भाऊसले वळख दिधी तवय त्यानाजोडे दुसरा कोणी बी नव्हतं. 4 योसेफ त्याना भाऊसले बोलना, मनाजोडे या; तवय त्या जोडे गयात, तवय तो त्यासले बोलना, तुमना भाऊ मी योसेफ शे, ज्याले तुम्हीन मिसर देशमा ईकी टाकं व्हतं, तो मीच शे. 5 तुम्हीन माले हाई देशमा ईकी टाकं यानाबद्दल आते काही दु:ख करानं नही; अनी संताप करी लेवानं नही, कारण तुमना जीव वाचाडवा म्हणीन देवनी माले तुमनापुढं धाडेल शे.
15 मंग तो सर्वा भाऊसना मुका लिसन त्यासना गळामा पडीन तो रडना; तवय त्याना भाऊ त्यानासोबत बोलाले लागनात.