11 नंतर योसेफनी आपला बाप अनं भाऊ यासना रावानी व्यवस्था करी; त्यानी फारोना आज्ञाप्रमाणे मिसर देशना उत्तम भागमा म्हणजे रामसेस प्रांतमा त्यासले वतन करी दिधा. 12 योसेफनी आपला बाप, आपला भाऊ अनी आपला बापना घरना माणसे यासले त्यासना पोऱ्यासोऱ्यासना संख्याप्रमाणे अन्नधान्य दिसन त्यासनं पालन पोषण करं.