7 योसेफनी आपला बाप याकोब ह्याले फारोना पुढं आणीसन हजर करं, तवय याकोबनी फारोले आशिर्वाद दिधं. 8 फारोनी याकोबले ईचारं, तुना वय कितलं वरिसना शे? 9 याकोब फारोले बोलना, मनी जीवनयात्रा एकशेतीस वरीसनी व्हयनी शे; मना आयुष्यना दिन थोडसं चांगला थोडसं वाईट जायेल शेतस, अजून पावत मी ते तेवढा बी दिन नही दखनु जितला मना बापदादानी प्रवासी व्हईसन घालात. 10 याकोब फारोले आशिर्वाद दिसन त्यानापुढेन निंघी गया. 11 नंतर योसेफनी आपला बाप अनं भाऊ यासना रावानी व्यवस्था करी; त्यानी फारोना आज्ञाप्रमाणे मिसर देशना उत्तम भागमा म्हणजे रामसेस प्रांतमा त्यासले वतन करी दिधा. 12 योसेफनी आपला बाप, आपला भाऊ अनी आपला बापना घरना माणसे यासले त्यासना पोऱ्यासोऱ्यासना संख्याप्रमाणे अन्नधान्य दिसन त्यासनं पालन पोषण करं.