9 यहूदा सिंहासना बच्चा शे; मना पोऱ्या, तू शिकार करीन डोंगरमा जायेल शे; तो सिंहासनासारखा सिंहणीसारखा दबीन बसेल शे, त्याले कोण छेडी?49:9 प्रकटीकरण 5:5
10 यहूदाकडनं राजदंड ज्यानं शे, तो येवापावत ते त्यानाकडीन जावाव नही, राजदंड त्याना पायासमाईन ढळावु नही; राष्ट्रना लोके त्यानी आज्ञा मानतीन.