7 काईननं वंशजहाऊ जलप्रलय जोडे वना म्हणीसन नोहा त्याना पोऱ्या, बा7:7 मत्तय 24:38; लूक 17:27यको अनं सुनासले लिसन तारूमा गया. 8 शुध्द अनं अशुध्द पशुपक्षी अनं जमीनवर रांगनारा सर्वा प्राणी यासमाईन, 9 नर अनं मादी अश जोडीजोडीतीन, देवनी नोहाले आज्ञा करेल प्रमाणे त्या तारूमा त्यानाकडे गयात. 10 सात दिननंतर प्रलयनं पाणी पृथ्वीवर वनं.