15 मंग परमेश्वर देव नोहाले बोलना, 16 "तु तुनी बायको, पोऱ्या अनं सुना यासले लिसन तारूमाईन बाहेर निंघ. 17 पक्षी, पशु अनं भुमीवर रांगनारा सर्वा यासनापाईन ज्या प्राणी तुनासोबत शेतस, त्या सर्वासले बाहेर आणं, म्हणजे पृथ्वीवर त्यासनी संतति विपुल व्हई ते फलद्रूप व्हईसन पृथ्वीवर बहुगुणित व्हतीन.