4 9:4 लेवीय 7:26-27; 19:26; लेवीय 17:10-14; अनुवाद 12:16-23; 15:23 पण मासना जिवन रक्त शे, म्हणीन रक्तनासंगे मास खावानं नही. 5 मी नक्कीच तुमनं रक्त म्हणजे तुमना जीवना हिसाब लिसु; सर्व पशु अनं मनुष्य दोन्हीसघाई हिसाब लिसु, मनुष्यना प्राणना बदला प्रत्येक कडतीन लिसु. 6 9:6 उत्पती 1:26; निर्गम 20:13जो कोणी मनुष्यना रक्तपात करी तेना रक्तपात मनुष्यकडीन व्हई; कारण देवनी मनुष्यले आपला प्रतिरूपमा बनाडेल शे.