5 जो बोध लेकरंसले कराले पाहिजे तसा तुमले करा तो तुम्हीन ईसरी गयात का,
"मना पोऱ्या, प्रभुनी शिस्तना अनादर करू नको,
अनी त्यानाकडतीन दोष पदरमा पडना तर तु खचु नको,
6 कारण ज्यानावर प्रभु प्रिती करस त्याले तो शिक्षा करस,
अनी ज्या पोऱ्यासले तो स्विकारस त्या प्रत्येकले फटका मारस."
7 बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे? 8 जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस. 9 शिवाय शिक्षा करनारा असा शारिरीक बाप आपले व्हतात अनी आपण त्यासनी आस धरी, तर मंग आपण विशेष करीसन जो जिवत अनी आत्मिक पिता त्याना अधीन राहीसन जिवत ऱ्हावाले नको का!