16 कारण जठे मृत्युपत्र शे तठे कर्ताना मृत्यु व्हनं आवश्यक शे. 17 मृत्यु व्हवानंतर मृत्युपत्र अमलमा येस, कारण मृत्युपत्र कर्ता जिवत शे तोपावत ते कधीच चालावु नही. 18 यामुये पहिला करारनी बी स्थापना रक्तशिवाय व्हयनी नही. 19 मोशेनी नियमशास्त्रप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकसले सांगावर, तवय त्यानी पाणी, किरमीजी लोकर अनं एजोबनं वनस्पतीन्या फांद्या यासनासंगे वासरू अनी बोकडनं रक्त लिसन नियमशास्त्रना पुस्तकवर अनं सर्व लोकसवर शिंपडं. 20 अनी तो बोलना, "जो करार देवनी आज्ञा करीसन तुमनाकरता दिधा त्यानं हाई रक्त शे."