येशु फिलीप्प अनं नथनेलले बलावस
43 पुढला दिन येशुनी गालीलमा जावाना निर्णय लिधा. तवय फिलीप्प त्याले भेटना; येशुनी त्याले सांगं, "मनामांगे ये!" 44 फिलीप्प हाऊ अंद्रिया अनं पेत्रना गावना म्हणजे बेथसैदाना व्हता. 45 फिलीप्पले नथनेल भेटावर तो त्याले बोलना, "ज्यानाबद्दल मोशेनी नियमशास्त्रमा लिखेल शे अनं संदेष्टानी बी त्यानाबद्दल लिखेल शे. तो म्हणजे योसेफना पोऱ्या, नासरेथ गावना येशु, आमले सापडेल शे."