2 येशु त्यासले बोलना, तुम्हीन प्रार्थना करशात तवय अस म्हणा;
"हे बाप,
तुनं नाव पवित्र मानोत;
तुनं राज्य येवो"
3 आमनी रोजनी भाकर रोज आमले दे.
4 अनी आमना पापसनी क्षमा कर,
जसं आम्हीन आमना प्रत्येक अपराधसले क्षमा करतस,
आमले परिक्षामा पडु देवु नको.