48 तवय त्याले दखीसन त्याना माय बापले आश्चर्य वाटनं, अनी त्यानी माय त्याले बोलनी, "बाळा, तु आमनासंगे का बर असा वागना? तुना बाप अनी मी काळजी करीसन तुना शोध करत वनुत."
49 तो त्यासले बोलना, "तुम्हीन माले का बर शोधी राहींतात? तुमले माहीत नही का की, माले मना बापना घरमा ऱ्हावाले पाहिजे?" 50 पण तो जे बोलना ते त्यासले समजनं नही.
51 मंग तो त्यासनासंगे निंघीन नासरेथले गया अनं त्यासनी आज्ञामा राहीना; त्यानी मायनी ह्या सर्व गोष्टी आपला मनमाच ठेयात.