6 तो आठे नही शे, तर जिवत व्हईन उठेल शे; तो गालीलमा व्हता तवय तुमले त्यानी काय सांगेल व्हतं ह्यानी आठवण करा; 7 ते असं की, ‘मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले पापी लोकसना हातमा धरी देवामा ई, माले क्रुसखांबवर खियामा ई, अनं तिसरा दिनले मी परत जिवत व्हईन ऊठसु हाई व्हणं आवश्यक शे.’ "
Publicidade
Publicidade