2 ८:२ मत्तय २७:५५,५६; मार्क १५:४०,४१; लूक २३:४९अनी काही बाया बी ज्या दुष्ट आत्मा अनं रोगसघाई मुक्त करेल व्हत्यात; त्यासनामा, जिनामातीन सात दुष्ट आत्मा काढेल व्हतात ती मरीया जिले मग्दालीया म्हणेत ती बी व्हती; 3 हेरोद राजाना कारभारी खुजा यानी बायको योहान्ना, सुसान्ना, अनी बऱ्याच दुसऱ्या बाया बी त्यानासंगे व्हत्यात, त्या आपली स्वतःनी कमाईमातीन येशुनी अनी त्याना शिष्यसनी सेवा करेत.