25 एकादी बाईले तिना मासिक दिवसनापेक्षा जास्त दिवस स्राव होत व्हयी नाहिते ते मासिक पाळीना येळपेक्षा जास्त व्हत व्हयीते तिने बठा दिवस अशुध्द राहावानं. 26 तिले मासिक पाळी येत व्हयी तर त्या बठा दिवस ती ज्या अंथरुनवर झोपी तर ते विटाळना अंथरुण समजानं; अनी ती जी वस्तुवर बठी तर ती मासिक पाळीना विटाळपरमानं अशुध्द समजानं. 27 जर कोणी त्या वस्तुसले हात लाई ते अशुध्द समजानं अनी त्यानी आपला कपडा धवानं,पाणीघाई आंग धवानं अनी संध्याकाळपावोत अशुध्द राहावानं