3 तुम्ही मना विधीपरमानं चालानं अनी मन्या आज्ञा पाळीसनी त्यापरमानं वर्तन करानं. 4 तर योग्य येळले तुम्हना करता मी पाऊस पाडसु, जमीन आपला पीक देई अनी मळामासाला झाडं आपआपला फळ देतीन.