मासा धरनाराना जाळना दृष्टांत
47 अजुन स्वर्गनं राज्य समुद्रमा टाकेल जाळानामायक शे; ज्यामा सर्वा प्रकारना जीव एकत्र सापडतस. 48 ते भरावर माणसंसनी काठवर ओढी आणं अनी त्यासनी बशीसन ज्या चांगला त्या भांडामा गोया करात, अनं वाईट त्या फेकी दिधात. 49 तसच हाई युगना समाप्तीमा व्हई; देवदूत ईसन धार्मीकसपाईन दुष्टासले वेगळा करतीन; 50 अनी त्यासले अग्नीना भट्टीमा टाकतीन, तठे रडानं अनं दातखाणं राही.