खरा आनंद
3 "ज्या मनतीन गरीब त्या धन्य; कारण स्वर्गना राज्य त्यासनं शे!" 4 ज्या शोक करतस त्या धन्य; कारण त्यासले सांत्वन भेटी. 5 ज्या नम्र त्या धन्य, कारण त्या पृथ्वीना वारसदार व्हतीन. 6 ज्या धार्मीकतेना भूक्या-तिशा त्या धन्य, कारण त्या तृप्त व्हतीन. 7 ज्या दयाळु त्या धन्य, कारण त्यासनावर दया व्हई. 8 ज्या मनना शुध्द त्या धन्य कारण त्या देवले दखतीन. 9 ज्या शांती निर्माण करनारा त्या धन्य, कारण त्यासले देवना पोऱ्या म्हणतीन. 10 ५:१० १ पेत्र ३:१४धार्मीकतामुये ज्यासना छळ व्हयेल शे, त्या धन्य, कारण स्वर्गनं राज्य त्यासनं शे. 11 ५:११ १ पेत्र ४:१४मनामुये जवय लोक तुमनी निंदा अनं छळ करतीन, अनी तुमना विरूध्द सर्वा प्रकारन्या वाईट लबाडीमा बोलतीन तवय तुम्हीन धन्य. 12 ५:१२ प्रेषित ७:५२आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गमा तुमनं प्रतिफळ मोठं शे; कारण तुमना पहिले ज्या संदेष्टा व्हई गयात त्यासना त्यासनी तसाच छळ करा.