अधिकारीसना आज्ञा पाळाबद्दल सुचना
1 प्रत्येक जणसनी आपला वरिष्ठ अधिकारसना अधीन रावानं; कारण देवनी नेमाशिवाय अधिकार स्थापित व्हस नही अनं ज्या अधिकार शेतस त्या देवनी नेमेल शेतस. 2 म्हणीन जो अधिकारले आड येस; तो देवना व्यवस्थेतमा विरोध करस; अनी विरोध करनारा आपलावर दंड ओढाई लेतीन. 3 कारण चांगला काममा अधिकारीसनी भिती ऱ्हास नही, तर वाईट काममा ऱ्हास, मंग तुले अधिकारीसनी भिती वाटाले नको म्हणीन तुनी अस ईच्छा व्हई तर चांगलं ते कर, म्हणजे तुले त्यासनाकडीन तुनी प्रशंसा व्हई. 4 कारण तुना हितकरता तो देवना सेवक शे, पण तु जर वाईट करशी तर त्यानी भिती धर; कारण तो तलवार विनाकारण धरस नही; तर क्रोध दखाडाकरता वाईट करनारासना सूड लेनारा असा तो देवना सेवक शे. 5 म्हणीन तुम्हीन फक्त देवना क्रोधकरता नही, तर आपला विवेकबुध्दीकरता बी अधीन रावानं अगत्यानं शे. 6 १३:६ मत्तय २२:२१; मार्क १२:१७; लूक २०:२५ह्या कारणास्तव तुम्हीन कर बी देतस; कारण अधिकारी देवनं सेवा करनारा शेतस अनं त्या ह्या सेवामा तत्पर शेतस. 7 म्हणीन सर्वासले त्यासनं देणं द्या; ज्याले कर देवानं त्याले ते द्या; ज्याले जकात देवानं शे त्याले ते द्या; ज्याना आदर धराले पहिजे त्याना आदर धरा अनं ज्याना सन्मान कराना शे त्याना सन्मान करा.