देवना न्याय
1 २:१ मत्तय ७:१; लूक ६:३७ दुसराले दोष लावनारा, अरे मनुष्य, तु कोण बी व्हशी, तरी तुनाकडे उत्तर नही; कारण तु ज्या गोष्टिसमा दुसरासले दोष लावस, त्यानामा तु स्वतःले दोषी ठरावस; कारण दोष लावनार तु बी त्याच गोष्टी करस. 2 पन आपलाले तर माहितच शे की, असा गोष्टी करनारासना न्याय, देवना सत्य प्रमाणतीन न्यायनिवाडा व्हई.
3 तर असा गोष्टी करनाराना न्याय करनारा, अनी स्वतःच त्याच गोष्टी करनारा, अरे मनुष्या, तु स्वतः देवना न्यायनिवाडामा सुटी जाशी असं समजस का?