खिस्तना ईश्वासनाद्वारा न्यायीपननी प्राप्ती
21 पन मोशेना नियमशास्त्रकडतीन अनं संदेष्टासकडतीन साक्ष देवामा वनी त्यानाप्रमाणे नियमशास्त्रशिवाय देवना न्यायीपण आते प्रकट व्हयेल शे. 22 ३:२२ गलती २:१६३:२२ गलती २:१६पन हाई देवना न्यायीपण येशु खिस्तवरना ईश्वासद्वारा ईश्वास ठेवनारा सर्वासाठे शे. कारण तठे कसाना बी भेदभाव नही. 23 कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस. 24 देवना कृपामुये खिस्त येशुनी खंडणी भरीसन प्राप्त करेल मुक्तीनाद्वारा त्या सर्वा विनामुल्य न्यायी ठरतस.