11 कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; 12 अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग. 13 धन्य आशा प्राप्तिनी म्हणजे असा जो आपला थोर देव अनं तारणारा येशु ख्रिस्त त्यानं गौरव प्रकट व्हवानी वाट दखत रहा.
Publicidade
तिताले पत्र 2
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.