10 याबेसाने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, "तू खरोखर मला आशीर्वाद देशील. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढविशील. माझ्यावर संकट येऊन मी दुःखीत होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल." आणि देवाने त्याची विनंती मान्य केली.