देवावरची प्रीती व एकमेकांवरची प्रीती
7 प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. 8 जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.