24 पाच वेळेला यहूद्यांकडून मला चाबकाचे एकोणचाळीस फटकेचाळीस वजा एक बसले. 25 तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला.