Pular para o conteúdo
Publicidade

एज्रा 3:11

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

11 "तो चांगला आहे! इस्राएलावर त्याची दया सर्वकाळ आहे." स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गाईली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    11 त्यांनी स्तुतिगान गाईले व पुढील गीत गाऊन याहवेहची उपकारस्तुती केली:

    "याहवेह चांगले आहेत.

    इस्राएलावरील त्यांची प्रीती व दया सर्वकाळ टिकणारी आहेत."

    याहवेहच्या मंदिराचा पाया घातल्याबद्दल, त्यांनी मोठ्याने जयघोष करीत याहवेहची स्तुती केली.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.