Pular para o conteúdo
Publicidade

इफिसकरांस पत्र 2:8,9

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, 9 आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    8 कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, 9 कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.