Pular para o conteúdo
Publicidade

इफिसकरांस पत्र 6:4

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

4 आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    4 पित्यांनो,6:4 किंवा आईवडिलांनो तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका; याउलट प्रभूच्या शिक्षणात व बोधवचनात त्यांना वाढवा.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.