Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 25:31,37,39

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

सोन्याचा दीपवृक्ष

31 शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तयार कर, हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक व त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याच्या कळ्या व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. 37 मग या दीपवृक्षावर सात दिवे बसवावेत म्हणजे त्या दिव्यातून दीपवृक्षाच्या समोरील भागावर प्रकाश पडेल. 39 हा दीपवृक्ष त्याच्या सर्व उपकरणासहीत एक किक्कारसाधारण 34 किलोग्राम शुद्ध सोन्याचा करावा;

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    31 "शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत.

    37 "मग त्याचे सात दिवे तयार करून ते दीपस्तंभावर असे ठेवावे की त्यांचा प्रकाश त्यांच्यासमोर पडेल. 39 दीपस्तंभ व इतर उपकरणांसाठी एक तालांत25:39 अंदाजे 34 कि.ग्रॅ. शुद्ध सोन्याचा उपयोग करावा.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.