दीपस्तंभ
31 "शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत.
37 "मग त्याचे सात दिवे तयार करून ते दीपस्तंभावर असे ठेवावे की त्यांचा प्रकाश त्यांच्यासमोर पडेल. 39 दीपस्तंभ व इतर उपकरणांसाठी एक तालांत25:39 अंदाजे 34 कि.ग्रॅ. शुद्ध सोन्याचा उपयोग करावा.