Pular para o conteúdo
Publicidade

फिलिप्पैकरांस पत्र 2:9-11

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

9 ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. 10 ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, 11 आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    9 म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले

    आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;

    10 यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा,

    स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,

    11 परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल

    की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.

Filipenses
Ver todos os capítulos de Filipenses