आकाश, पृथ्वी आणि मानवाची निर्मिती
1 प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. 2 पृथ्वी अंदाधुंद व रिकामी होती. जलाशयावर अंधकार होता, देवाचा आत्माकिंवा देवाची शक्ती पाण्यावर पाखर घालत होता.