Pular para o conteúdo
Publicidade

योहान 13:6-8

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

6 मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, "प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?" 7 येशूने त्यास उत्तर दिले, "मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल." 8 पेत्र त्यास म्हणाला, "तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत." येशूने त्यास उत्तर दिले, "मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    6 ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, "प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?"

    7 येशूंनी उत्तर दिले, "मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, पण नंतर कळेल."

    8 पेत्र म्हणाला, "नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही."

    येशू म्हणाले, "मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.