6 ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, "प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?"
7 येशूंनी उत्तर दिले, "मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, पण नंतर कळेल."
8 पेत्र म्हणाला, "नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही."
येशू म्हणाले, "मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही."