Pular para o conteúdo
Publicidade

यहोशवा 24:22

IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

22 तेव्हा यहोशवा लोकांस म्हणाला, "तुम्ही आपल्या स्वतःचे साक्षी आहात, तुम्ही परमेश्वराची सेवा करण्यास त्यास आपल्यासाठी निवडून घेतले आहे." ते म्हणाले, "आम्ही साक्षी आहोत."

Em outras traduções

  1. OMRCV Marathi Contemporary Version

    22 तेव्हा यहोशुआ लोकांस म्हणाला, "तुम्ही याहवेहची सेवा करण्याचे निवडले आहे, याला तुम्ही स्वतःच साक्षीदार आहात."

    त्यांनी उत्तर दिले. "होय, आम्ही साक्षीदार आहोत."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.