22 तेव्हा यहोशुआ लोकांस म्हणाला, "तुम्ही याहवेहची सेवा करण्याचे निवडले आहे, याला तुम्ही स्वतःच साक्षीदार आहात."
त्यांनी उत्तर दिले. "होय, आम्ही साक्षीदार आहोत."

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.