36 त्याने विचारले, "गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?" 37 येशूने उत्तर दिले, "‘प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर.’ 38 ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.