2 हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला,
"जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील
ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील
कारण परमेश्वराचा त्याग करणे
हे जारकर्म हा देश करीत आहे."
2 हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला,
"जा एका वेश्येसोबत लग्न कर व जी मुले होतील
ती तिच्या जारकर्माचे परिणाम असतील
कारण परमेश्वराचा त्याग करणे
हे जारकर्म हा देश करीत आहे."