Pular para o conteúdo
Publicidade

1 करिंथकरांस 6:12,13

OMRCV Marathi Contemporary Version

लैंगिक अनीती

12 तुम्ही म्हणाल, "मला काहीही करण्याची मुभा आहे," पण सर्वच गोष्टी हिताच्या नसतात. "मला काहीही करण्याची मुभा असली" तरी कोणत्याही गोष्टींची सत्ता मजवर चालणार नाही. 13 तुम्ही म्हणता, "अन्न पोटासाठी आणि पोट अन्नासाठी आहे, पण परमेश्वर या दोघांचाही नाश करतील." शरीर लैंगिक अशुद्धतेसाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि प्रभू शरीरासाठी आहे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    12 "सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत," पण सर्व गोष्टी माझ्या हिताच्या नसतात, "सर्व गोष्टी मला कायदेशीर आहेत," पण मी त्यातील कोणत्याच गोष्टींच्या अधीन होणार नाही. 13 अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.