विवाहासंबंधी प्रश्न
1 आता ज्या गोष्टींविषयी तुम्ही मला लिहिले होते: "मनुष्याने स्त्रीशी लैंगिक संबंध न ठेवलेले बरे." 2 तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी.