Pular para o conteúdo
Publicidade

1 राजे 19:5,6

OMRCV Marathi Contemporary Version

5 नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला.

अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, "ऊठ आणि खा." 6 त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्‍यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    5 एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्यास झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करून म्हणाला, "उठ हे खा." 6 एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.