26 ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, "माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!"
परंतु दुसरी म्हणाली, "तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!"