37 ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल."
शौल दावीदाला म्हणाला, "जा, याहवेह तुझ्याबरोबर असो."