17 जे वडीलजन आपला अधिकार चांगल्या प्रकारे चालवितात, विशेषकरून जे उपदेश व शिक्षण याविषयी परिश्रम घेतात, त्यांना दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. 18 कारण पवित्रशास्त्र म्हणते, "बैल धान्याची मळणी करीत असताना, त्याला मुसके बांधू नको"5:18 अनु 25:4 आणि "कामकरी आपल्या वेतनास पात्र आहे!"5:18 लूक 10:7
Publicidade