Pular para o conteúdo
Publicidade

1 तीमथ्य 6:7,8

OMRCV Marathi Contemporary Version

7 कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपण जाताना बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. 8 म्हणून आपल्याजवळ पुरेसे अन्नवस्त्र असले की त्यामध्ये आपण तृप्त असावे.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    7 कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. 8 जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.