6 ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात
आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात;
ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात
आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात;
याहवेह हे त्यांचे नाव आहे.
6 ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात
आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात;
ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात
आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात;
याहवेह हे त्यांचे नाव आहे.