9 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही "कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!" तो मला असेही म्हणाला, "ही परमेश्वराची सत्यवचने आहेत."