8 त्या चारही सजीव प्राण्यांना प्रत्येकाला सहा पंख होते. त्यांच्या पंखांभोवती आतून बाहेरून सर्वत्र डोळे होते. ते अहोरात्र अखंडपणे बोलत होते:
"पवित्र, पवित्र, पवित्र,
ते सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहेत!4:8 यश 6:3
जे होते, जे आहेत आणि जे येणार आहेत."