22 "विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये. 23 तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन. 24 मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.
Publicidade

+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.