निवासमंडपाची उभारणी
1 मग याहवेह मोशेला म्हणाले: 2 "पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी निवासमंडप, सभामंडप उभा करावा. 3 त्यामध्ये कराराच्या नियमाचा कोश ठेवावा आणि कोश पडद्याने झाकावा.